Posts

पहिले पान

Image
मोगरा फुलला.... August 5, 2020. मोगरा फुलला..... मधूर अभंग ज्ञानेश्वरांचा , मोगरा फुुलला... मोगरा फुलला... फुलें  वेचिता बहरू कळियांसी आला .. इवलेसे रोप लावियले द्वारी  तयाचा वेलू गेला गगनावेरी  मनाचिये गुंती गुंफियला  शेला बाप रखुमादेवीवरी विठ्ठले अर्पिला.... ......माझ्या मनाला खूप भावलेला आणि त्यानेच माझ्या ब्लॉगचे पहिले पान सुरू करत आहे. मनाला  स्पर्श करणारे काही  विचार , अनुभव मांडण्याचा प्रयत्न करीन मी......  डॉ. अपर्णा   पाटील.